Real meditation I
Updated: Jan 5, 2023
Don’t follow anybody, including the Guru.
Don’t follow any spiritual system.
Because it will make your mind repeatative and repeatations are dull.
Repeatations destroys whatever energy you have, and you need tremendous energy to go beyond all thought.
J Krishnamurti, Public Talk 4 in San Francisco, California, 25 March 1975
ध्यान करताना ईश्वर, गुरू, मंत्र, श्वास इत्यादी वर लक्ष ठेवणे म्हणजे आपल्या मनाला त्याच त्या गोष्टी परत परत करण्यास भाग पाडणे होय. मन त्यामुळे यांत्रिक होते आणि निर्बुद्ध होते.
जेव्हा मनाच्या पडद्यावर कोणतेही चित्र चालू नसते तेव्हा खरे ध्यान होत असते. अशा ध्यानातून जी ऊर्जा प्राप्त होत असते ती ऊर्जा आपणास अधिकाधिक विचार मुक्त होण्यास मदत करत असते.
अनावश्यक, भ्रामक संकल्पना मधून मुक्त होणे म्हणजे विचार मुक्त होणे असते.
जीवनावश्यक गोष्टींचा सर्वांना विचार करणे भाग असते




Comments