top of page

How does A man of Supreme intelligence live in this world without earning his livelihood?

Jan 25, 2023
2 min read

He has gone through the entire darkness of human civilization. He had suffered a lot like many others. He could not attach to anything psychologically. But he still remains in the same world and out of compassion he keeps relations with others.


As he has no psychological relations with anybody, his mind being nothing, is free from past negative thinking, hence will always act in the light of insight. Because Insight is never based on past experience.


Such a man may not have any skill or does not have any profession to earn his livelihood. But He has touched the ground from which entire universe is operating. He has realised that the ground takes care of needs of entire universe. Little petty interests of a greedy mind will not understand that.


Function of such a man is to awaken the same intelligence in others which will help others to dispel their darkness.


This seems to be very simple but it is not that simple.



अपार बुद्धिमत्ता असलेला मनुष्य या जगात उपजीविका साठी कमाई न करता प्रामाणिकपणे कसा राहू शकतो?


अशी व्यक्ती हि मानवी सभ्यतेने निर्माण केलेल्या अज्ञानी अंधकारातून गेलेली असते. इतर अनेकांप्रमाणे त्यालाही त्याचा खूप त्रास सहन करावा लागला होता. तो मानसिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीशी बांधला गेला नाही. असे असूनही त्याला त्याच जगात राहायचे असते आणि करुणेने तो इतरांशी संबंध ठेवत असतो.


त्याचे कोणाशीही मानसिक संबंध नसल्यामुळे, त्याचे मन शून्य अवस्थेत स्थिर झाल्यामुळे, भूतकाळातील नकारात्मक विचारांपासून तो संपूर्ण मुक्त झाला आहे, म्हणून तो नेहमी अंतर्दृष्टीच्या प्रकाशात कार्यरत असेल. अंतर्दृष्टी ही भूतकाळातील अनुभवावर आधारित नसते.


अशा माणसाकडे कसलेही कौशल्य नसले किंवा उदरनिर्वाहासाठी कोणताही व्यवसाय नसला तरी त्याने त्याला फरक पडत नाही. कारण त्याने त्या मूळ अवस्थेला स्पर्श केला आहे जिथून संपूर्ण विश्व कार्यरत असते.


संपूर्ण विश्वाच्या गरजा हि विश्वाची मूलभूत अवस्था कशी पूर्ण करते हे त्याच्या लक्षात आलेले असते. लोभी मनाच्या संकुचित हितसंबंधांना ते कदापिही समजू शकणार नाही.




Recent Posts

See All

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page