top of page

The Truth

Jan 14, 2023
1 min read

I use the word truth in the sense the truth of attachment, the implications, the consequences of it and not as God.


What we feel as sacred, the ground of everything, has to be denied. There is always play between fact and nonfact. Remain with facts and deny non- facts. So your mind should not be in the past.


There is Absolutely nothing. Remain with that nothingness. To deny one idea by another one will take a whole life. But once there is a perception of the whole, it will bring clarity.


The temples, worships, devotions create feelings of sanctity, but it has been created by human thoughts. That is not pure sacredness.


सत्य शोधणे म्हणजे ईश्वर वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवणे नसून जीवनाच्या मागचे रहस्य काय आहे ते शोधणे होय.


जीवनात आपण नाती आणि मालमत्ता यांची जी बंधने निर्माण केली आहेत आणि त्यापासून दुःख का निर्माण होत आहे याचे रहस्य शोधणे म्हणजे सत्य शोधणे होय.


आपण मंदिरात गेलो की तेथील प्रार्थना, पूजा, भक्ती यांनी आपण भारावून जातो परंतु ते सर्व मानव निर्मित आहे याचे आपण भान ठेवत नाही.


जीवनातील जी आवश्यक तथ्य असतात त्यांच्या बरोबर राहून जी अनावश्यक भारावून टाकणारे भ्रम असतील त्या पासून दूर राहिले पाहिजे. तरच आपण भूतकाळात न रमता वर्तमानातील तथ्यावर ध्यान देता येते.


जो पर्यंत जीवनातील सत्य काय आहे याचे आकलन होत नाही तो पर्यंत कशावर सुद्धा श्रद्धा ठेवू नका, त्या श्रद्धा कितीही महान असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. एका श्रद्धेचा त्याग करून दुसऱ्या श्रद्धेचा स्वीकार करीत आपण आपले आयुष्य संपवित जातो. एकदा समग्र सत्याचे आकलन झाले की सर्व कल्पना एकदम नाहीशा होतात.



Recent Posts

See All

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page